स्तोत्रसंहिता Chapter 40 MARIRV Bible Verse Images

स्तोत्रसंहिता 40 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share स्तोत्रसंहिता 40 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


स्तोत्रसंहिता 40:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला.

स्तोत्रसंहिता 40:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.

स्तोत्रसंहिता 40:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.

स्तोत्रसंहिता 40:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.

स्तोत्रसंहिता 40:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत. आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत. जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर, ते मोजण्यापलीकडचे आहेत.

स्तोत्रसंहिता 40:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.

स्तोत्रसंहिता 40:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे.

स्तोत्रसंहिता 40:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.

स्तोत्रसंहिता 40:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले. परमेश्वरा, तुला माहित आहे.

स्तोत्रसंहिता 40:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.

स्तोत्रसंहिता 40:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको. तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.

स्तोत्रसंहिता 40:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे. मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत. म्हणून माझे हृदय खचले आहे.

स्तोत्रसंहिता 40:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो. परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर.

स्तोत्रसंहिता 40:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत, ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत.

स्तोत्रसंहिता 40:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत.

स्तोत्रसंहिता 40:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत. ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत.

स्तोत्रसंहिता 40:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी गरीब आणि दीन आहे, तरी प्रभू माझा विचार करतो. तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस. माझ्या देवा, उशीर करू नकोस.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Psalms 40 (ASV) »
King James Version (KJV)
Psalms 40 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Psalms 40 (GW) »
Berean Bible (BSB)
Psalms 40 (BSB) »
World English Bible (WEB)
Psalms 40 (WEB) »
French Bible (LSG)
Psaumes 40 (LSG) »
German Bible (LUTH1912)
Psalm 40 (LUTH1912) »
Punjabi Bible (PANIRV)
ਜ਼ਬੂਰ 40 (PANIRV) »
Hebrew Bible (HEB)
תהלים 40 (HEB) »
Portuguese Bible (BSL)
Salmos 40 (BSL) »
Vietnamese Bible (VIE)
Thánh Thi 40 (VIE) »
Spanish Bible (RVA)
Salmos 40 (RVA) »
Italian Bible (RIV)
Salmi 40 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
诗 篇 40 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
詩 篇 40 (CUVT) »
Albanian Bible (ALB)
Psalmet 40 (ALB) »
Swedish Bible (SV1917)
Psaltaren 40 (SV1917) »
Russian Bible (RUSV)
Псалтирь 40 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Псалми 40 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Zsoltárok 40 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Псалми 40 (BULG) »
Japanese Bible (JPN)
詩篇 40 (JPN) »
Norwegian Bible (NORSK)
Salmene 40 (NORSK) »

MARIRV Book Selection List